Thursday 22 June 2017

दिनबंधू बायोगॅस सयंत्र बनवणे 












उद्देस:- दिनबंधू बायोगॅस  बनवण्यास शिकवणे. [ फेरोसिमेंट ]
साहित्य- सिमेंट, वाळू [चाललेली], 6MM स्टील, चिकन मेश, बाईंडिंग तर, खाडी [रवाळ], खाडी, डोंब पाईप, इनलेत पाईप, वॉटरप्रूफिंग लिक्विड, लोखंडी व्होज निप्पल, गॅस वाहक पाईप, टेपलॉन टेप, गॅसकेट, व्हाईट सिमेंट, फेव्हीकॉल, रद्दी पेपर, व्होज क्लिप, वेलमेस्ट, गॅस वाहक पाईपाला तार, गॅस शेगडी डबल [कास्टिंग]
साधने:- घमेल, फावडे, घंनी, हातोडी, हुक, थापी, चलनी, बांबू, पहार, टिकाव इ.
कृती:-
१.     फेरोसिमेंट ची फारशी बनवली.
    साहित्य:- १० घमेल वाळू + १ पोट सिमेंट असे २ डेपो केले.


     कृती:- १. सुरवातीला जमिनीवर पेपर पसरला.
           २. पाहिजे त्या आकाराचे लाकडी चौकोन बनवले.
           ३. त्या चौकोनात १\२ इंच सिमेंट चा थर केला.
           ४. त्यावर चिकन मेस जाळी पसरवली.
           ५. जाळीवर आकारानुसार 6MM स्टील बर टाकले.
           ६. १ १\२ इंच सिमेंट चा थर केला.
                           7.त्यावर कोरे सिमेंट चालून घातले.










      फरशीचे आकार इंच मध्ये
१.     ३१*२६*२४ या आकाराचा २ फारश्या
IMG_20170524_093253692.jpg
२.     २४*२६ या आकाराचा १ फारश्या
IMG_20170524_093257517.jpg
३.     ६६*२४ या आकाराचा २ फारश्या
IMG_20170524_093236999.jpg
४.     ३९*२४ या आकाराच्या २ फारश्या
IMG_20170524_093243583.jpg 
५.     ४८*२४ या आकारच ३ फारश्या
IMG_20170525_083636697.jpg

डोम बनवणे
डोम करता बार गोल करणे व तो कापून घेणे.
डोम करता लागणारे 6MM स्टीलचे मापे व संख्या:-
१. १३ फुट १० इंचाचे मुख्य ३ बार तयार करणे.
२. ६ बार ६ फुट ६ इंचाचे.
३. ११ बार ६ फुराचे
४. ३ बार ४ फुटाचे १. खिडकी साठी २. खिडकी चा वरती ३. पहिला गोल.
कृती:-
१. प्रथम ४ फुट २ इंच त्रिज्या असलेला गोल आखणे. तो गोल ८. फुट ४ इंच व्यासाचा होतो.
२. त्या आखलेल्या गोलावर २६ इंचावर खुट्या मारल्या. त्या खुट्याना बर लावून घेतला. नंतर ते १३ फुट १० इंचाचे उभे मुख्य ३ बार लावले. व ते बाईंडिंग तारेने बांधून घेतले. त्या बारांचा मध्य भागी बांबू लावला.
IMG_20170524_081429354.jpg
३. त्या बारांचा आधारसाधी बांबू लावला. व त्या मुख्य ३ बारावर पहिला व दुसरा गोल बांधला.
४. नंतर ६ फुट ६ इंचाचे ६ उभे बार लावले. व ६ फुटाचे ११ बार हि लावले.
IMG_20170524_084125010.jpg ५०१०
५. पहिल्या गोलापासून प्रत्येक ६ इंचावर गोल बांधत गेलो.
६. १९ इंच उंच असलेली खिडकी बांधली.
७. त्यावर चिकन मेस जाळी लावली. व ती हुकाने घट्ट टाईट करून घेतले.
असा प्रकारे डोम तयार केला.IMG_20170524_155242796.jpg


बायोगॅस करता खड्डा तयार करणे व तवा तयार करणे.
    प्रथम JCB ने ६ फुट खड्डा तयार करून घेतला. त्या पेकी ४ फुट डोम करता व २ फुट खड्डा तव्याकरता  तयार करून घेतला.
१. तव्याची खोली  २ फुट व ४ फुट २.५ इंच त्रिज्या व ८.५ इंच व्यास. या त्वया पासून १.५ फुट बाहेर बनवणे
  तवा बनवण्यासाठी लागणारे कोनक्रीट
 ३० घमेली वाळू ३५ घमेली खडी व २ पोती सिमेंट असे २ डेपो केले. व त्या तव्यावर टाकले.
IMG_20170525_172851870.jpg


बायोगॅसतयार करताना तवा पुढील काम करणे.
१. हा तवा तयार झाल्यावर त्यावर डोम ठेवला. डोम च्या तळाशी कोन्क्रीट टाकले. IMG_20170525_173229918.jpg९९१८
२. तयार झालेला गॅस बाहेर येण्याकरता डोम च्या वरच्या टोकाला लोखंडी नोझल लावले.
IMG_20170525_174019670.jpg९६७०
३. शेन टाकण्याकरता इन्लेट चा पाईप लावला व स्लरी बाहेर येण्याकरता लांबी*रुंदी*उंची २४*२६*३१ [इंच मध्ये] या आकाराची फेरोसीमेंटच्या फरश्यांची टाकी तयार केली.
४. नोझल लावून झाल्यावर त्या डोमला बाहेरून प्लास्टर चा रफ हाथ दिला.
५.     डोम च्या बाहेरून प्लास्तारचा पहिला रफ हाथ वाळल्यानंतर प्लास्टर चा दुसरा व शेवटचा हाथ मारला. त्यावर सिमेंट पाण्याचा थर दिला. नंतर त्यावर साधे पाणी व ब्रश फिरवला.
 IMG_20170526_100549781.jpg९७८१
६. तव्याला आतून प्लास्टर केले.
७. स्लरीचा छोट्या टाकी इतक्या उंची पर्यंत त्यचा सभोवताल भर घालू घेतला. त्यवर कोन्क्रीट टाकून लेवल करून घेरले.
८. ६६*३९*२४ लांबी*रुंदी*उंची [इंच मध्ये] या आकाराची फेरोसीमेंटच्या फरश्यांची टाकी तयार केली. त्या ताक्कीच्या बाजूने कोन्क्रीट टाकले. IMG_20170525_174550972.jpg

९. शेण टाकण्याकरता फेरोसीमेंटची वेल्मेश जाळीची गोल टाकी तयार केली.
IMG_20170526_162329881.jpg
१०. डोम च्या आतून प्लास्टर केले. त्या प्लास्टर ला सिमेंट च्या पाण्याचा थर दिला.  व नंतर साधे पाणी व ब्रश मारला.
११. हे सर्व झाल्यावर बायोगॅस ते किचन मधील शेगडी पर्यंत पाईप जोडला.







सूचना:- १. बायोगॅस बांधून झाल्यावर १५ दिवस रोज बायोगॅस वर पाणी मारणे.
२. बायोगॅस बांधून झाल्यावर १४ व्या दिवशी व्हाईट सिमेंट [ २ किलो] व फेव्हीकॉल [२५० ग्राम] एकत्र मिश्रण करून डोम च्या आतील भागाला ब्रशने मारणे. [ तव्याला हे मिश्रण लावू नये]
३. बायोगॅस बांधून झाल्यावर १५ व्या दिवशी स्लरीचा छोट्या टाक्कीच्या १० इंच खालपर्यंत शेन घालावेत.

४. शेन टाकल्यावर ३ दिवशाने बायोगॅस मधून गॅस मिळण्यास सुरवात होते.

Tuesday 20 June 2017

 पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.
टिप:     
     सरांनी आम्हाला पत्र्याची शिट योग्य मापन करुन कापण्यास शिकवले. नंतर त्या शिटला बादलीच्या आकारात आणला .त्याची दोन कडा शोल्डर करुन जोडले .त्याच प्रकारे बाकीचे पार्ट
शोल्ड केले.अशा प्रकारे नरसाळे, सुपली बनवली .      
   
साहित्य : लोखंडी पत्राशीट.
शाधने :  पत्रा कटर, शोल्ड्रिक मशीन ,कंपास, पट्टी, पेन्सिल इत्यादी ....       
कृती :,   
       प्रथम पत्रा शीट प्लेन करुन घेतला. त्यावर बादलीच्या आकारात मापन करुन पत्रा कटरने शीट कापून घेतली. त्यानंतर गोल बेंडीगने पत्रा बदलीच्या आकारात आणला. त्याला सोल्ड्रिक मशिने शोल्ड केला. त्याचप्रमाणे बदलीचा तळ, कडा व कडी जोडली. अशा प्रकारे   नरसाळे, सुपली बनवली.         
मापन :    बदलीचा वरील व्यास : 8cm                                                                     खालचा तळ : 3cm                                                                    उंची : 5cm
मापन व्यासाचे परिघामध्ये रुपांतर करण्यासाटी :
   
1 )    परिघाचे सुत्र = )(d        [ )( =३.१४ ]      2 )   =3.14 x 3
                          =३.१४ x 8                            =9.42

                      
आता पर्यंत workshop मध्ये अनुभवलेली कौशल्य .....


१ ) लेथ machine practical 


2 ) plazma cutter practical 


३ )  पत्रा बेंडिंग machine 


४ ) CO2 वेल्डिंग machine शिकलो .


५ ) वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करणे .











साधारणत या सर्व machine चा वापर मी माझ्या कामा साठी कुठे कुठे केला ....


१ ) लेथ machine : 
                               या machine चा  पावर मी लाकडापासून वेगवेगळी डिझाईन तयार करण्यासाठी केला . आणि ह्या machine ला पूर्ण workshop मध्ये माता मानली जाते कारण या machine चा वापर सुंदर सुंदर डिझाईन तयार करण्यासाठी केला . 



2 ) plazma cutter machine : 
                                             ही machine पत्र्या पासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करू शकते . आणि आपल्याला पाहजे त्या प्रकारे त्याला डिझाईन पण करू शकतो . आपल्याला पाहजे तसी आकृती solid works हे सोफ्टवेअर मध्ये डिझाईन तयार करून आपण ती डिझाईन pendrive मध्ये घेऊन  ह्या machine ला प्रोग्राम सेंट करून कट करू शकतो  machine  ला  plazma cutter वरती कट करू शकतो ..



३ ) CO2 वेल्डिंग machine : 
                                           इतर वेल्डिंग machin च्या प्रमाणात ही machin खूप वेगळी आहे . आणि याची वेल्डिंग पण चांगली बसते साधारणत खूप मजबूत होते . या machine चा वापर मी माझ्या प्रोजेक्ट साठी केला आहे ..





                         सुतार कामाच्या साधनांची ओळख 


१ ) बॉलपेन हातोडी 

2 ) मोगर 

३ ) अंबुर 

४ ) स्क्रू ड्रायव्हर 

५ ) कानास 

६ ) हँड ड्रिल machine 

७ ) गिरमीट 

८ ) लोखंडी रंधा

९ ) लाकडी रंधा 

१० ) हात करवत 

११ ) स्थिर पटाशी 

१२ ) तास पटाशी 

१३ ) निशाना 

१४ ) किकरे 

१५ ) वाकश 




१ ) बॉलपेन हातोडी :   ह्या साधनाचा वापर आपण लाकुड अथवा भिंत 

याला खिला ठोकण्यासाठी करू  शकतो . त्याच प्रमाणे पत्र्याला रीबिट 

ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो . तर मध्याचा उपयोग रीव्हेट 

ठोकण्यासाठी होतो ..






2 ) मोगर :   मोगर हा कठीण लाकडापासून तयार केलेली . होतोडी आहे 

पटाशी सारखी वश्तुला ठोकण्यासाठी याचा वापर केला जात आहे ...






३ ) अंबुर : अंबुर हा लोखंडी पासून तयार केलेली आहे .  आणि याचा 

उपयोग खिला ठोकण्यासाठी केला जात आहे ...






४ ) स्क्रू ड्रायव्हर :  सुतार काम करत असताना आपण याचा वापर लाकूड 

मध्ये ठोकण्यासाठी करत आहोत ..






५ ) कानस :  सुतार काम करताना आपल्याला काही कामे करत असताना 

कानश चा उपयोग होतो . कारण सुतार काम करत असताना लाकडाची 

धार काढण्यासाठी याचा आपण वापर करत असतो ..





६ ) हँड ड्रिल machine : जेव्हा लाकडाला ड्रिल मारायचा असल्याश आपण 

ह्या machine  चा वापर करत असतो . आणि हि machine आपण लाईट 

नसताना सुद्धा हाताने वापरू शकतो . म्हणून हि machine आपल्याला 

खूप उप्यागी पडू शकते ...






७ ) गिरमिट : सुतार काम करत असताना आपल्याला जेव्हा मोठी अथवा 

लहान लाकडे असतात . तेव्हा याचा वापर आपण होल मारण्यासाठी करत 

असतो . त्याच प्रमाणे पोलादी गजाला पिल मारलेली असते . 





८ ) लोखंडी रंधा : लोखंडी रंधा हा लोखंड पासून तयार केलेला आहे . आणि 

सुतार काम करताना याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो ...
 
लेजर कटर मशीन :-

थोडक्यात टिप :-

       लेजर कटर मशीन म्हणजे आपण इन्श्केप या soptvear मधून लेजर क्त्रला जि design किंव्हा जो भाग कट करायचा आहे तो भाग कट करू शकतो .मशीन द्वारे योग्य मापनात ,desing चंगल्याप्रकारे बनते लेजर कटर मुळे कापणे सोपे जाते .
लेजर कटर चालु करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :-

१] मेन स्वीच चालू करणे .

२] stabilazr चालू करणे .

३] upc invrte चालू करणे .


४] नंतर compressor चालू करणे
 .
५] लेजर कटरचा मेन स्वीच चालू करणे .

प्रात्यक्षिक कृती :-

           प्रथम कोणतीही desing तयार करण्यासाठी आपल्याला ती design dauvnlod किव्हा तयार करावी लागते .ती तयार फाईल इन्स्केप मध्ये zmpcrt करून path मध्ये froee bitmap मध्ये जाऊन ती dauvnlod केलेली फाईल आहे तशी वापरता येत नसल्याने तिला वेगळ्या प्रकाशात केले जाते .मुळची फाईल delete करायची हि तयार झालेली फाईल मध्ये बदल करायचा असेल तर हि फाईलची लांबी ,रुंदी ,उंची नेहमी mm मध्ये घ्यावी .हि फाईल dxf या file farmar मध्ये सेव्ह करणे expan करून नंतर ती फाईल लेजर कटरला देवून लेजर कटर चालू करणे .त्यानंतर sopt akzesment करून लेजर कटर काम सुरु करते .

२] विनायल कटर मशीन :-

          विनायल कटर मशीनवर rediam बनवले जाते .म्हणून त्याला rediam कटर असेही म्हणतात .या मशीन मध्ये विनायल नावाचा कागद असतो .coral drao या soptvear चा वापर करून id कार्ड ,नंबर प्लेट  बनवू शकतो 
.
३] थ्रीडी प्रिंटर :-

        हि मशीन computr ने दिलेल्या फाईल जॉबला थ्रीडी म्हणजे तीन प्रकारे डिझायनिंग कृती बनणून दाखवले.या प्रिंटरला काम्पुटर soptvear  1,2,3 डिझाइंग वापरून Gco फाईल प्रिंटरला जोडणे.त्यानंतर सेटिंग करून थ्रीडी प्रिंटर काम करतो.

*काम्पुटर soptvear : (१.2.३.)डिझाइंग

मोडेलाद्वारे साचा तयार करने.यावरून घड्याळाचा सच तयार केला.

* १.2.३ थ्रीडीचा प्लेनवर dizaynig करताना साचा तयार केला 
.
* १.2.३ थ्रीडीचा प्लेनवर dizaynig करताना साईज , वेळ यावरून जॉब तयार करणे .

* ५०mm * ५०mm चा ठोकळा घेवून त्याला उंची =२० mm दिली .अशा प्रकारे जॉब तयार केला .


* त्यानंतर दुसरा ठोकळा ४५mm * ४५mm/h = १५mm सेट केला .त्यानंतर तो ठोकळा त्या ठोकल्यावर ठेवून mhu करून पेस्ट केलं .त्यानंतर दोन्ही ठोकळे सिलेक्ट करून kambain मध्ये जाऊन mrj मध्ये sptryak केल्यानंतर आतील ठोकल्या मध्ये पोकळ भाग झाला .साचा तयार झाला .त्यानंतर एकादे नाव टाईप करून   उंची ,रुंदी ,लांबी देऊन gruping केलं त्यानंतर smart वर क्लिक केलं .अक्षर सिलेक्ट करून साच्यावर बसवले .हि थ्री dizaynig save केली .

*  हि फाईल to my computr मध्ये save केली .त्यानंतर हि फाईल “ STL” मध्ये save केली .त्यानंतर ती फाईल सेट करून GCO फाईल बनवली .ripited झाल्यानंतर फाईलचा J कोड घेतला त्यानंतर ( स्केचप –सिम्पल –स्टार्ट करून प्रिंट स्क्रीन करून cntrol v +pest केला .crop घेऊन cntrol केला. प्रिंटमध्ये हि फाईल प्रिंटर मेमरी मध्ये save करून printrla जोडले .
   
*थ्रीडी प्रिंटर सेट

(१)थ्रीडी प्रिंटर चालू करून बेड वरील काच पाणी किवा अॅसिटोन ओतून कापसाने काच स्वच्छ करून घेने.

(२)त्यानंतर प्रिंटरचा
 नोजल स्वच्छ करून घेने.

(३)पिंटरचा बेड लेवल मधे सेटिंग करून मटेरियल चेक करणे.

(४)एका बादलीत (१:३)प्रमाणे अॅसिटोन ३ व मटेरियल १ घेऊन मिश्रण बनवले.हे मिश्रण जॉब काचेवर चिटकवण्यासाठी उपयोगी असते .

(५) त्यानंतर प्रिंटर सेटिंगमधे सिलेक्ट फाईल घेऊन त्याप्रमाणे प्रिंटर सेटिंग करावी.त्यानंतर  अॅसिटोन + मटेरियल मिश्रण हे काचेवर ओतुन पसरवणे.त्यानंतर जॉब तयार करण्यास सुरवात करणे.अशा प्रकारे प्रिंटर टाईम दाखवतो.किती वेळात जॉब तयार होऊ शकतो.अशा प्रकारे आम्ही थ्रीडी प्रिंटरचा उपयोग करून घड्याळाचा साच्या बसवण्याचा प्रयत्न केला.





थ्रीडी डिझायनिंग घड्याळ साच्या :

*मोडेल मशीन :

हि मशीन प्रामुख्याने ड्रीलिंग/मिलिंग साठी उपयुक्त असतात.यावर P.C.Bप्रिंनटेड सर्किट बोर्ड कोरु शकतो.तसेच साच्या बनवू शकतो .यासाटी काम्पुटर वरील स्वाफट वेअर (फ्याब – मोडेल )चा वापर करून मशीनला दिल्यावर काम करते .
“सर्किटच्या बोर्डला P.C.B म्हणतात.
*  काम्पुटर swaftvear :fab-modela चा वापर

कमांड :

(१)टर्मिनल –sudo-fab-Enter-p.c पासवर्ड –विंडोज तयार .
(२)फॉरमॅट – फाईल टाईप

(३)थ्रीडी फाईल साठी =stl

(४)टूडी फाईल साठी =Gco

(५)फोटोज =png/jpg

*प्रोसेज:

(१) रोल and मोडेल सिलेक्ट करून मेक RMD मधे कनवर्ड केले.लोड png फाईल –`डिझायनिंग सर्किट ओपन केले

* ड्रील बिट्स :-

  १] १/६४ ड्रील बीटने कोरले जाते .

  २] १/३२ ड्रील बीटने कट /छिद्र करु शकते 
.
  ३] १/८ धरली बीटने साचा तयार करण्यासाठी उपयोगी पडतो .

* mekpark sigment करणे :-

          कारण दोन रेघे मधील अंतर कमी करण्यासाठी व त्यानंतर पुढील सेटिंग mekpart करून सेट करणे .

* मोडेला मशीनवर काम करताना :-

          बेड साप करून लेवल करणे .पी.सी.बी.ला टेप लावणे. मशीन चालू करून veiw बटणाने बेड पुढे – मागे करता येतो .त्यानंतर आलेखाप्रमाने बेडवरील x व y रेघ सेट करून ड्रील बीट पी.सी.बी.च्या कॉर्नर वर आणणे .ड्रील बीट सैल करून बेडवर टच करून फिट करणे .यालाच gryavhiti म्हणतात .कॉम्पुटरवरून biginig म्हणजे चलू करणे .अशाप्रकारे मोडेल वापरून पी.सी.बी.वर smili srkitche dizaynig पूर्ण केले.


* डेल्टा प्रिंटर बनवणे :-

   लेजर कटर ,मोडेला ,१२३ D dizaynig वापरून थ्रीडी प्रिंटरच्या सहायाने डेल्टा प्रिंटर बनवणे .